आनंदी सेवाभावी सामाजिक संस्था ही नोंदणीकृत सामाजिक संस्था असून समाजातील व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करून त्यांचे शारीरिक मानसिक व सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी कार्यरत आहे. संस्था व्यसनमुक्ती जनजागृती समुपदेशन व पुनर्वसन या क्षेत्रात कार्य करीत आहे.
१) व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करणे.
२) समाजात व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करणे.
३) व्यसनी व्यक्तींच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करणे.
४) व्यसनमुक्त व्यक्तीचे पुनर्वसन व स्वावलंबन.
५) युवकांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैली विकसित करणे.
"प्रत्येक व्यसनाधीन व्यक्तीला सन्मानाने जगण्याची दुसरी संधी देणे."
१) व्यसनमुक्ती जनजागृती - शाळा महाविद्यालये व गावांमध्ये व्यसनाचे दुष्परिणाम सांगणारे कार्यक्रम आयोजित करणे व त्यांना मार्गदर्शन करणे.
२) कुटुंब मार्गदर्शन - व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबीयांना मानसिक आधार व मार्गदर्शन करणे.
३) व्यसनी व्यक्तीला वैयक्तिक समुपदेशन व मार्गदर्शन करणे.
आनंदी सेवाभावी सामाजिक संस्था
बैक ऑफ महाराष्ट्र - खारघर नवी मुंबई शाखा
Saving A/C no. 60399152190
IFSC CODE - MAHB0001276
MICR CODE - 400014131